ऑनलाईन पैसे मिळवायचेत!! मग हे नक्की कराएक काळ असा होता कि आपल्यला कॉम्पुटर या गोष्टी चे केवळ आकर्षण होते परंतु आज तोच कॉम्पुटर अनेकांचे पोट भरायचे साधन बनलाय . रोज नवनवीन गोष्टी सोबत तडजोड करत असताना आपल्याला हल्ली हार्ड वर्क कमी पण स्मार्ट वर्क जास्त करावे लागत आहे. नोकरीचे स्वरूप सुद्धा पालटले आहे जस कि कारकुनी करणारे हात कधी कॉम्पुटरच्या की बोर्ड वर चालू लागले कळलं सुद्धा नाही . जर आपल्याला एखादा नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर आता ऑनलाईन  काम शिवाय गत्यंतर नाही कारण जग खूपच डिजिटल होत आहे या जगात टिकून राहायचे असेल तर आपण सुद्धा डिजिटल स्किल्स मध्ये स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे  . हल्ली ऑनलाईन  पैसे कमावण्याचा ट्रेंड वायरल होत आहे . हो हे खरं  आहे !!! आपण पैसे कमाऊ शकतो फेसबुक ,इंस्टाग्राम , यु ट्यूब चॅनेल , अफिलिएट मार्केटिंग , कन्टेन्ट , ब्लॉग असे अनेक पर्याय आहेत. एवढाच काय तर आपल्याला हवी तशी नोकरी पण आपण ऑनलाईन  शोधू शकतो  

सोशल मीडिया चा योग्य वापर करून आपण पैसे कसे मिळवू शकतो ते बघुयात 

ब्लॉग लिहणे - जर तुम्हाला लिखाणाची खूप आवड असेल किंवा कविता करण्याची आवड असेल तर पटकन गूगल  वरून एखाद्या ब्लॉग च्या वेबसाईट  वर  लॉगिन करून आपले ब्लॉग लिहून पब्लिश करायला सुरवात करा . गूगल  कडून तुम्हला ऍड मिळतील तसे त्याचे पैसे अकॉउंट ला जमा होतील पण या साठी तुम्हला गूगल  चे काही टूल्स चा अभ्यास करावा लागणार आहे 

फेसबुक, इंस्टाग्राम - ह्या आपल्या खूप आवडीच्या साईट आहेत पण याचा वापर आपण आपल्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग करण्यासाठी करू शकतो . फोटो ,विडिओ टाकून त्याला पाहिजे तसे मार्केट आपल्याला इथून मिळू शकते कारण आजकाल प्रत्येक जण या दोन वेबसाईट खूप वापरतात 

यु  ट्यूब - तुम्हला तुमचे व्हिडिओ  यु ट्यूब  नवीन चॅनेल चालू करून तिथे अपलोड करू शकता . तुमच्या व्हिडिओ  च्या रेटिंग वरून गूगल तुम्हला पैसे देते .पैसे कमावण्यासाठी  हा एक खूप चांगला  मार्ग आहे . यात तुम्ही अभ्यास , रेसिपी , फोटोग्राफी , गाणे , हे सर्व व्हिडिओ  मार्फत टाकू शकता 

अफिलिएट मार्केटिंग - अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर  हे मार्केटिंग चालते . यासाठी तुम्हला थोडा अभ्यास करावा लागेल


for more infor visit www.successtadka.com

कन्टेन्ट - तुम्ही तुमच्या जवळचे असलेले लिखाण एकाद्या वेब साईट ला विकू शकता त्या बदल्यात तुम्हला त्याचा मोबदला मिळतो . हे जॉब गुगल वर सहज उपलब्ध आहेत 

हे सर्व जॉब करण्यासाठी तुम्हला बाहेर कुठेही जायची गरज नाही. घरी बसून आपल्या आवडीच्या वेळेत हे सर्व करता येईल 

68 views0 comments