नोकरी की बिझनेस, तुमचा गोंधळ होत असेल तर नक्की वाचानुकतेच शेवटच्या वर्षाला गेलेल्या मुलांना हा प्रश्न नक्की पडतो . कारण शेवटचं वर्ष संपल कि सुरवात होते ती पैसे कमावण्याची मग सुरवात कुठून करायची का प्रश्न पडतोच . काहींचे कॅम्पस मधून सिलेक्षन होवून चांगल्या पॅकेज ची नोकरी मिळते तर काहींना ऑफ कॅम्पस नोकरी शोधावी लागते पण नोकरी शोधून अजून २ चांगले ऑपशन  आहेत कि एक बिझनेस आणि दुसरा आंतर्प्रिनर होणे . या दोघात नक्की फरक काय  ते बघूया 

बिझनेस - तुमच्या  अंगी वेगवेगळे बिझनेस कौशल्य असतील तर तुम्ही नक्कीच बिझनेसमन होण्याच्या विचार करा.  जस कि आपली बडबड ऐकून इंप्रेस करणे Financial management, Marketing, sales and customer service, Communication and negotiation, Leadership हे काही स्कील  आहेत जे चांगल्या बिझनेसमॅन कडे  असणे आवश्यक आहे . हे गुण तुमच्याकडे असतील तर तुम्ही बिझनेसमन होऊ शकता.आंतर्प्रिनर -आंतर्प्रिनर हा आपली स्वतःची कल्पना सत्यात आणून त्याचा व्यापार करत असतो .ज्याचा बिझनेस इतर कंपनी वर कमी अवलंबून असतो . थोडक्यात आंतर्प्रिनर हा स्वतःचे जग स्वतः तयार करतो आणि यात स्पर्धा सुद्धा कमी असते बिझनेस मध्ये खूप स्पर्धा असते . बिझनेस हा एक मार्केटप्लेस असू शकते पण आंतर्प्रिनर हा स्वतः एक मार्केट असतो . 

नेमका काय  करावं  या तिन्ही गोष्टी मधला गोंधळ कमी करण्यासाठी प्रथम स्वतः  ओळखा आणि मगच करिअर क्षेत्र निवड करा नाहीतर खूप मोठा तोटा होण्याची संभावना आहे 

41 views0 comments