भविष्यात भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यामध्ये असणार खूप मागणी

भारत हा असा देश आहे कि त्याला birth नाही आहे . आणि गीते मध्ये पण म्हंटल आहे कि ज्याचा BIrth झाला आहे त्याला मुर्त्यू सुद्धा अटळ आहे, ह्याच एक उदारहन म्हणजे पाकिस्तान होय, सध्या जी काही परिस्तिथी उदभवलेली आहे त्या वरून असे लक्षात येते कि भविष्यात देशाचे संरक्षण खूप महत्वाचे आहे. आणि त्या साठी भारताला अपडेटेड राहणे खूप म्हणत्वाचे आहे. आज जगात भारताने जो दबदबा तयार केला आहे तो बघता भारताला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही हे तेवढं नक्की पण त्या साठी भारताला आपली सैन्य ताकत वाढवावी लागणार आहे. म्हजेच वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये जसे कि नेव्ही , भारतीय वायुदल , भारतीय भूदल , भारतीय संशोधन विभाग. अश्या खूप ठिकाणी भारताला आपली सुधारणा करावी लागेल. व त्याच बरोबर भारतीय तरुणांना सुद्धा आपले योगदान देशासाठी नौकरीच्या मार्गाने देता येईल यात तीळ मात्र शंका नाही. 

8 views0 comments